अहिल्यानगर

गोरक्षनाथ शेटे व महेश तमनर यांचा सत्कार

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे पुन्हा रुजू झालेले सुरक्षा अधिकारी म्हणून गोरक्षनाथ शेटे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ कामगार सोसायटीच्या बिनविरोध संचालक म्हणून महेश तमनर यांची निवड झाली म्हणून राहुरी खुर्द व गोटुंबा आखाडा शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button