अहमदनगर

दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त शिपूरकर यांचा शेतकऱ्यांकडून सन्मान

नगर – येथील दुग्धविकास कार्यालयात दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त श्रीकांत शिपूरकर यांनी भेट दिली. यावेळी नगर जिल्हा दुग्धविकास अधिकारी सोनोने, नाशिकचे तांत्रिक अधिकारी किशोर गरड यांच्या प्रयत्नातून नवीन व जुन्या 5 रुपये अनुदान योजनेत शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून दिल्याबद्दल दुध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नंदू रोकडे, शुभम गिरवले, संदीप चोभे, संदीप बनकर, संतोष ढोकणे आदींसह दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button