अहिल्यानगर
मांजरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
राहुरी : मांजरी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच विठ्ठल विटनोर, उपसरपंच दादासाहेब विटनोर, ग्रामसेवक थोरात भाऊसाहेब आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी आण्णासाहेब विटनोर, अशोक विटनोर, कोडींराम विटनोर, कैलास विटनोर, भाऊसाहेब वडितके, प्रा.भानुदास चोपडे, पाटीलबा बाचकर, सौरभ विटनोर, प्रविण बिडगर अदि उपस्थित होते.