अहिल्यानगर
उंदिरगाव येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ग्रामपंचायत कार्यालय उंदिरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. जेष्ठ नेते अशोकराव गलांडे व जि प मा. सदस्य बाळासाहेब नाईक पा रेवजी भालदंड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, ग्रा. पं. सदस्य प्रकाश ताकेे, विलासराव भालदंड, बाळासाहेब घोडे, शुभानंद भोसले, संजय बांद्रेे, मनोजभाऊ बोडखे, संजय काळे, शोएबभाई शेख, उमेश दिवे आदी उपस्थीत होते.