शासकीय योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महोगनी वृक्ष लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेत जमीनीवर महोगनी वृक्ष लागवड अनुदान
 – 2, 51, 000 /- प्रति एकर
 आवश्यक कागदपत्रे
 ग्रामपंचायत ठराव दाखला 
 कृती आराखडा /लेबर बजेट
 1.एक पासपोर्ट फोटो
 2.७/१२  व ८-अ
 3.जॉब कार्ड
 4.आधार कार्ड
 5.बँकेचे पासबुक झेरॉक्स
 6.स्वयंघोषित चातुर्सिमा
 7. जातीचा दाखला/ शाळा  सोडल्याचा दाखला (जर लाभार्थी काष्ट SC, ST, NT मधील असेल तर)
       फॉर्म
   परिशिष्ट क्रमांक -1
ग्रामपंचायतीतून हा फॉर्म भरून घेणे. सरपंच व ग्रामसेवक यांचा  सही शिक्का…
 

     पंचायत समिती फॉर्म
गटविकास अधिकारी साहेबांचा सही शिक्का 
“चला तर वनशेती करूया आपले नाव नोंदणी करूया…. 
धन्यवाद शेतकरी बंधूंनो…

Related Articles

Back to top button