साहित्य व संस्कृती
- 
	
	कवयित्री शांताताई शेळके यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी-डॉ. संजय शेळकेश्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : पंढरपूर येथील सौ. शांताताई हनमंत शेळके यांना मिळालेला वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा ‘ संत गोरा कुंभार… Read More »
- 
	
	नवोदितांच्या प्रतिभेला संधी देण्यासाठी शब्द गुंफण ची निर्मिती – राजेंद्र उदागेचिंचोली/ बाळकृष्ण भोसले : नवोदितांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी शब्द गुंफण या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे, यामुळे नवोदित कवींना संधी… Read More »
- 
	
	“वाचन” हाच जीवनाचा प्रामाणिक सहसोबती होय-कवयित्री संगीता फासाटेश्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : माणूस हा संस्कृतीशील, बुद्धिमान आणि विवेकशील प्राणी आहे. त्याने आपल्या अक्षरमूल्यातून वाचन संस्कृती निर्माण केली.… Read More »
- 
	
	मराठा महासंघाची समाजातील घटकांना सामावून घेऊन न्याय देण्याची भूमिका – महंत उद्धव महाराज मंडलीक‘ पुढचं पाऊल’ या पुस्तिकेचे महंत मंडलीक महाराज यांचे हस्ते राहुरीत प्रकाशन राहुरी शहर /अशोक मंडलिक समाजातील सर्व घटकांना सामावून… Read More »
- 
	
	धाव पाव विठ्ठला…विठ्ठला खरोखरच तू झोपला आहेस की, आम्हा शेतकऱ्यावर कोपला आहेस… बापाने माझ्या शेतात जेव्हा फाशी घेतली होती, मरताना त्याने तुझी… Read More »
- 
	
	माणसाला माणुसपण देण्याचे काम साहित्य करते- प्राचार्य देवढे; ‘शब्दगंध’ ची शेवंगाव बैठक संपन्नशब्दगंध शेवंगाव शाखेच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक हरीचंद्र नजन, राज्य प्रतिनिधी म्हणुन विठ्ठल सोनवणे यांची निवड करण्यात आली. राहुरी / बाळकृष्ण… Read More »
- 
	
	रज्जाक शेख यांच्या कवितेची ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी हॅट्रिकश्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : मराठी साहित्यिक मांदियाळी असणारे राष्ट्रीय पातळीवरील ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन यावेळी महाराष्ट्र… Read More »
- 
	
	—तिरंगा—देवा तू मानसावर एक उपकार कर माणसातील जात तेवढी हद्दपार कर क्रांतिकारांचे बलिदान ज्यांना भीक वाटते देवा अशांना तू जगातून… Read More »
- 
	
	डॉ. शिवाजी काळे, संगीता फासाटे, बाबासाहेब चेडे यांना प्रबोधन पुरस्कार प्रदान…!श्रीरामपूर : खंडाळा येथील अक्षर साहित्य प्रबोधन मंचतर्फे येथील श्रीराम मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीप्रसंगी प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याची माहिती… Read More »
- 
	
	!! लालपरी !!कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा…! निघेना अजूनही रामबाण तोडगा…!! कर्मचारी मागणीवर आजही ठाम…! व्यवस्थेलाही फुटला आहे आता घाम…!! मिळालं असेल जरी निलंबनाचं… Read More »
