साहित्य व संस्कृती
- 
	
	डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या “फिरत्या चाकावरती ” आत्मकथनामुळे आश्चर्यचकित झालो : मुख्याध्यापक वाळुंजकरश्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : माणसाला वाचनातून जगाचं लपलेलं सत्य गवसते,वाचन ही समाधान आणि आत्मभान देणारी संस्कृती आहे, हे मला डॉ. बाबुराव उपाध्ये… Read More »
- 
	
	श्रीरामपूरचे साहित्यिक वातावरण प्रेरणादायी आहे – महंत डॉ. राजधर सोनपेठकरश्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : श्रीरामपूरच्या महानुभाव श्रीचक्रधर आश्रमात मी दीर्घकाळ वास्तव्य केले. श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये मराठी विषयात एम. ए. करून डॉ.र.बा. मंचरकर… Read More »
- 
	
	नव्या पिढीने मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करावी – उन्हाळेश्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : आजची युवापिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे, परंतु त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ज्ञानसंपन्नता वाढवणे गरजेचे आहे पण… Read More »
- 
	
	साहित्यिक योगदानाबद्दल कवयित्री सौ संगीता कटारे यांचा सन्मानश्रीरामपुर /बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष कवियित्री सौ. संगीताताई अशोकराव कटारे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल टाकळीभान येथील ज्ञानोदय… Read More »
- 
	
	अमरावती विद्यापिठाच्या महानुभाव अध्यासन केंद्रात डॉ.उपाध्ये यांच्या पुस्तकांना संदर्भग्रन्थ मान्यता !श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पुस्तके अभ्यासस्तरावर आणि संदर्भग्रन्थ म्हणून… Read More »
- 
	
	डॉ.वंदना मुरकुटे यांनी डॉ. उपाध्ये यांच्यावरील “साहित्यशिल्प” गौरवग्रन्थ काढून त्यांना खरी गुरुदक्षिणा दिली : विश्वासराव पाटीलश्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : डॉ.सौ वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ.शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप यांनी संपादित केलेल्या सेवानिवृत्त प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये… Read More »
- 
	
	मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांच्या सेवानिवृत्ती च्या गौरव ग्रंथाचा आदर्श दिशादर्शक-डॉ. वंदना मुरकुटेश्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : उंबरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मीना मंडोरे यांचा सेवापूर्ती सोहळा म्हणजे त्यांच्या जीवनाची ज्ञान… Read More »
- 
	
	संतत्व माणसाच्या हृदयाची खरी श्रीमंती आहे- डॉ. रामकृष्ण जगतापश्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : मानवी संस्कृती ही समर्पण आणि प्रामाणिक जगण्यातून आकाराला आली आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेल्या… Read More »
- 
	
	वारकरी संप्रदाय व वारी परंपरा◾ वारकरी संप्रदायाचा उगम: भारतातील प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मय हे मुख्यतः सांप्रदायिक स्वरूपाचे आहे. या काळात कर्नाटकात वीरशैव पंथाचे… Read More »
- 
	
	वास्तवराजाला(आधुनिक पुढारी) दिवाळी माहीत नसते.कारण राजासाठी तर रोजच दिवाळी साजरी होत असते. खरं पाहील तर खरा दसरा खरी दिवाळी तीच… Read More »
