शासकीय योजना
बाळ संगोपन योजनेविषयी माहिती
बाळ संगोपन योजनेचे लाभार्थी
0 ते 18 वर्षा पर्यंत ची बालके ज्याचे
1. आई/वडील यांचा मृत्यू दाखला
2. तुरुंगात असलेले पालक/ HIV एड्स/केन्सर/ यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त पालक
3. अनाथ, ज्या मुलाच्या आई वडिलांच्या पत्ता लागत नाही अशी मुले
4. तुरुंगात असलेले पालक /कौटुंबिक हिंसाचार अटक आई
5. एक पालक असलेली मुले
6. घटस्पोट पीडित
7. कुटुंबात न्यायालय व पोलीस तक्रार प्रकानी बालके
8. शाळेत न जाणारी बालके
आवश्यक कागदपत्र
1. बँक/ पोस्ट खाते पासबुक झेरॉक्स
2. आधार कार्ड
3. रेशनिग कार्ड
4. आई/वडील यांचा मृत्यू दाखला
5. तुरुंगात असलेले पालक/ HIV एड्स/केन्सर/ यासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त पालक
6. तसा ग्रामपंचायत कडून दाखला
7. घरचा आणि कुटुंबाचा फोटो.
8. निवासस्थानाचा पुरावा घरपट्टी, विज बिल, पाणी बिल, ग्रामपंचायत/सरपंच याचा दाखला
GR