छत्रपती संभाजीनगर
सचिन थोटे यांची कार्याध्यक्षपदी निवड
फोटो- सचिन पाटील थोटे यांचा सत्कार करतांना पत्रकार विजय चिडे पाटील दिसत आहे. |
विजय चिडे/ पाचोड : व्यापारी महासंघ कार्यकारिणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे व महाराष्ट्र ट्रेड चेंबरचे अध्यक्ष प्रफुल मालानी, महासचिव राकेश सोनी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीमध्ये पाचोड येथिल सचिन मोबाईल शाँपिचे मालक सचिन पुजाराम थोटे यांची दि.११ रोजी सकाळी औरंगाबाद येथिल जाधवमंडीत मध्ये पैठण तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीचे व्यापारी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णा चावरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले, बालकृष्ण हुलजुते, पाचोड मार्केट कमिटी सभापती राजूनाना भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, भाऊसाहेब नरवडे, राम सांळुके, सुनिल मेहत्रे, ज्ञानदेव बडे, बाळू मस्के, राहूल नाराळे,एकनाथ मानमोडे, ज्ञानेश्वर हजारे, बप्पासाहेब तापकिर, संजय पाटनी, चेतन पांडे, संजय शेठी,संदीप सातपुते, अनिल नेहाले, संतोष घोरपडे, दिनकर मापारी, राजु शेख, नवनाथ हजारे, शंकर सातपुते, महेश थोटे, रवि शिंदे, विष्णू कुमावत, सुखदेव हजारे, परसराम हजारे, एकनाथ हजारे, विकास हजारे, भरत थोटे, भागवत बारे, राहूल काकडे, विठ्ठल गव्हाणे, कृष्णा हजारे, दिपक हजारे, भागवत हजारे आदी व्यापारी बांधवाने यांचे सत्कार करून अभिनंदन केले आहे.