अहिल्यानगर

शिरसगाव शाळेस जिल्हा वार्षिक योजनेतून इंटर ऍक्टिव्ह बोर्ड भेट

श्रीरामपूर बाबासाहेब चेडे : ‘डिजिटल स्कूल संकल्पना’ निर्मितीसाठी एक पाऊल… या संकल्पनेतून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचेकडून जि प प्राथमिक शाळा शिरसगाव करीता रू. 3 लाख 50 हजार किंमतीचा इंटर ऍक्टिव्ह बोर्ड देण्यात आला आहे.

या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गणेश मुदगुले, उपसरपंच संजय यादव, संदीप वाघमारे, अशोक पवार, धनाड, बाळासाहेब बकाल, बाळूकाका गवारे, कडू पवार, मुख्याध्यापक वत्सला पंडीत, प्रदिप दळवी, योगेश राणे, संगीता क्षीरसागर, संगीता कांबळे, मनिषा देशमुख, उज्वला कदम उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button