राजकीय
अशोकच्या व्हा. चेअरमनपदी शिंदे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : लोकनेते मा.आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर तसेच परिसरातील कामधेनु असणाऱ्या अशोक स. सा. कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी पुंजाहरी शिंदे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार करताना लोकनेते भानुदास मुरकुटे यांचे समवेत अशोक स.सा. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, अशोक स. सा. कारखान्याच्या संचालिका तथा जिद्द सोशल फौउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, मावळते व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक स. सा. कारखान्याचे संचालक सोपानराव राऊत, बाबासाहेब आदिक, अच्युतराव बडाख, विरेश गलांडे, रामभाऊ कासार, आबासाहेब गवारे, योगेश विटनोर, यशवंत रन्नवरे, अमोल कोकणे, गीताराम खरात तसेच अशोक स. सा.कारखान्याच्या संचालिका सौ. हीराबाई साळुंके, सौ.शितल गवारे, सौ.अर्चना पवार आदि मान्यवर उपस्थित होते.