महाराष्ट्र
क्रांतीसेनेची पैठण अल्पसंख्याक कार्यकारिणी जाहीर
पैठण : अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची बालानगर मध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.या बैठकीमध्ये अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी मोहम्मद सय्यद तर अल्पसंख्याक बालानगर सर्कल प्रमुख पदी जब्बार कादर शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे,तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील शेलार,युवा तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गावंडे,प्रसिद्धीप्रमुख निलेश देशमुख,विशाल तांबे,नसीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.