महाराष्ट्र
ढोरकीन सर्कल प्रमुखपदी कोल्हे
पैठण : अखिल भारतीय क्रांतीसेना ढोरकीन युवा सर्कल प्रमुखपदी वाडगाव येथील ऋषिकेश कोल्हे यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे,तालुकाप्रमुख लक्ष्मण पाटील शेलार,युवा तालुकाप्रमुख युवा नेते ज्ञानेश्वर पाटील गवांदे,विशाल तांबे,शिंदे पाटील व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.