परभणी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांना क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करत दोन दिवसांपूर्वी पुष्पहार घालत आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची तातडीने दखल घेत या खड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.