साहित्य व संस्कृती
-
औरंगाबाद येथे ११ वे अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न
औरंगाबाद – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून प्रगतशील लेखक संघाच्या वतीने औरंगाबाद येथे अकरावे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन…
Read More » -
साहित्याचा गंध ‘शब्दगंध’ ने दरवळत ठेवला – कवी शेटे; शब्दगंध’ चे उत्सव कवितेचा काव्यसंमेलन संपन्न
राहुरी | बाळकृष्ण भोसले : विचाराच्या माध्यमातून परिवर्तनाचा प्रकाश पेरण्यासाठी कवितेचा उत्सव महत्वाचा असुन शब्दगंध ने या उपक्रमामध्ये सातत्य राखून…
Read More » -
शब्दगंधच्या वतीने मंगळवारी पाडव्यानिमित्त उत्सव कवितेचा : काव्यसंमेलन
राहुरी | बाळकृष्ण भोसले – शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त खास काव्यरसिकांसाठी उत्सव कवितेचा काव्यसंमेलन होणार…
Read More » -
समुद्रसंगीत
लाटेमागून लाट उसळतेकिनाऱ्यावर अलगद आदळतेफुटतेथेंबांची होते उधळणहे तर समुद्राचे नर्तनआणि दिव्य तेगर्जत गायनअनंत आभाळाखालीसुरुच असते हीसागराचीअथांग मैफलकिती बघावीकिती ऐकावीकिती साठवावीडोळ्यातकिनाऱ्यावर…
Read More » -
डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे ‘अवतीभवती’ पुस्तक ज्ञानवर्धक – प्रकाश कुलथे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेले ‘अवतीभवती’ हे पुस्तक ज्ञानवर्धक असून या लेखसंग्रहातून अनेक विषयांचे…
Read More » -
मेल्यानंतर नव्हे तर जिवंतपणी मातापित्यांना जपणे गरजेचे – डॉ.शिवाजी काळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जन्म -जीवन -मरण हे सृष्टीचे अपरिहार्य चक्र आहे, त्यातून कुणाची सुटका नाही, भारतीय संस्कृती ही…
Read More » -
नवकवी घडविण्याचे कार्य काव्यलेखन स्पर्धेतून होते – सुनील गोसावी, ‘शब्दगंध’ ची काव्यवाचन स्पर्धा
राहुरी | बाळकृष्ण भोसले – कविता ही कवींच्या मनातील उत्कट भावना असून कमीत कमी शब्दात आशयबध्द पद्धतीने तिची मांडणी होते.…
Read More » -
रसाळगुरूजींचे ‘घडता घडता’ आत्मचरित्र रसाळतेचा अनुभव देते – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : कुंभार समाजातील संगमनेर येथील सेवाभावी साहित्यिक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजींचे ‘घडता घडता’ हे आत्मचरित्र वाड्मयीन दृष्टीने…
Read More » -
‘शब्दगंध’ च्या वतीने रविवारी काव्य संमेलन व पुस्तकं प्रकाशन
राहुरी/ बाळकृष्ण भोसले – शब्दगंध साहित्यिक परिषदे च्या वतीने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच आयोजित करण्यात येणार असून त्या…
Read More » -
कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांचे साहित्यिक कार्य स्फूर्तीप्रद – सुभाष सोनवणे
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : वडाळा महादेव येथील कवी, गीतकार बाबासाहेब पवार हे ग्रामीण भागातील एक सामाजिक जाणिवेचे साहित्यिक असल्याचे मत…
Read More »