राजकीय

दि २० अखेर शिरसगाव ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार अर्ज दाखल

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि २० ऑक्टोबर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात गणेशराव मुदगुले, विखे गटाचे सरपंच पदासाठी राणी संदीप वाघमारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तसेच वार्ड क्र.१ साठी मंदाकिनी तुवर, शिवाजी शिंदे, वार्ड क्र. २ साठी नितीन गवारे, इंदुबाई बढे, प्रयागबाई जाधव, वार्ड क्र. ३ साठी संजय यादव, हिराबाई अ.गवारे, संदीप साठे, वार्ड क्र. ४ साठी शुभम ताके, पुष्पा अ.गवारे, नितीन गायकवाड, वार्ड क्र. ५ साठी सुरेश मुदगुले, ज्योती जाधव, जायदा पठाण, वार्ड क्र. ६ साठी रणजीत सिनारे, मायादेवी सातुरे, जनाबाई बर्डे यांचे अर्ज दाखल झाल्याचे गणेशराव मुदगुले यांनी सांगितले.

तसेच किशोर पाटील-आ.कानडे आदिक- गटाचे अर्ज दाखल झाले त्यात सरपंच पदासाठी जयश्री प्रदीप अभंग यांचा अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग १ साठी सचिन गवारे, आशा क्षीरसागर, वार्ड क्र. २ साठी सुनील भोसले, भारती कुलधरण, आरती यादव, वार्ड क्र. ३ साठी राजू सोनावणे, बंडू सुतार, नितीन सो गवारे, पठाण, प्रभाग ४ साठी राजाराम ग गवारे, महेश ताके, आशाबाई गायकवाड, अशोक जाधव, प्रभाग ५ साठी सुभाष यादव, रुबिना पठाण, वनिता गायकवाड, वार्ड क्र. ६ साठी हर्शल दांगट, शीतल भालेराव असे अर्ज दाखल झाल्याचे गट प्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button