निधन वार्ता
कुशाबापू रंगनाथ पवार यांचे निधन
त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण, दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार व कैलास पवार यांचे ते वडील होत. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी तांभेरे येथे होणार असुन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांची प्रवचन सेवा आहे.