अहिल्यानगर

नागझरी येथे आदिवासी शेतकरी संघटनेच्या फलकाचे अनावरण

नेवासा : तालुक्यातील मौजे नागझरी येथे आदिवासी शेतकरी संघटनेच्या फलकाचे अनावरण शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, राज्य उस नियंत्रण समितीचे सदस्य बाळासाहेब पटारे, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल माळी, शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख पंकज माळी, शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक भास्करराव तुवर, मनोज हेलवडे, आदिवासी शेतकरी व शेतमजूर बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button