शिक्षणवारी ज्ञान पंढरी

चंद्रगिरी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

मांजरी : राहुरी तालुक्यातील चंद्रगिरी माध्यमिक विद्यालय मांजरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विधाटे सर प्रमुख पाहुणे पत्रकार किशोर बाचकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याने विद्यालयातील दहावी वर्गातील विद्यार्थी शिक्षक शिक्षका होऊन शिक्षकांना म्हणुन येणारा अनुभव गुरु महिमा यावर भाषणे झाली. विद्यार्थी शिक्षक म्हणून काम करीत असताना अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे लागते याची प्रचिती आपल्या भाषणातून व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी शिक्षक जाधव, आंबेकर, हडांळ, तांबे, जाधव, श्रीमती साखरे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी लोखंडे भाऊसाहेब, विटनोर, शिंगडे आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button