ठळक बातम्या

बेलापूर बु येथील प्रवरा नदी स्वच्छता, सुशोभीकरण व घाट बांधकामासाठी निधीची मागणी

श्रीरामपुर : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री नामदार प्रल्हादसिंह पटेल व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे आले असता बेलापूर बु येथील प्रवरा नदी स्वच्छता व सुशोभीकरण तसेच घाट बांधकाम करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Back to top button