सामाजिक

भोकणी येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

सिन्नर प्रतिनिधी : भोकणी येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे फलक अनावरण शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष रेवन्नाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
   या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी राज्य सचिव डॉ राहुल आहिरे, राज्य संपर्क प्रमुख तुषार आहिरे, महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा बोरसे, राज्य संघटक विष्णू नाईक, राज्य कार्याध्यक्ष अशोक नाईक, नाशिक जिल्हाध्यक्ष अशोक पवार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ बर्डे, सिन्नर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, नाशिक जिल्हा संघटक सुदाम तांबे, सिन्नर शहराध्यक्ष जिजाबाई पिंपळे, सिन्नर महिला अध्यक्ष मंगल कुवर, सिन्नर तालुका संघटक विजय पिंपळे, नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष कमल सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माधव भांगरे, सिन्नरची बुलंद तोफ तसेच भोकणी या गावातील कार्यकारणी अध्यक्ष संतोष मेंगाळ, उपाध्यक्ष भाऊसाहेब गवळी, उपाध्यक्ष सुखदेव गवळी, सल्लागार भिमा गवळी, सचिव सतीश माळी, खजिनदार तुकाराम गवळी, सचिव बबन कांगणे, संदीप सूर्यवंशी आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button