अहिल्यानगर

सानप यांचे अहमदनगर शहरात स्वागत

बाळासाहेब सानप यांचे अहमदनगर शहरात स्वागत करताना अशोकराव तुपे, दीपकराव खेडकर, डॉ सुदर्शन गोरे आदी मान्यवर.
अहमदनगर प्रतिनिधी- ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे अहमदनगर शहरात स्वागत करण्यात आले.नगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या वतीने स्वागत करताना श्री संत सावता माळी युवा संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे, फुले ब्रिगेड अहमदनगर शहराध्यक्ष दीपकराव खेडकर, गोरे डेंटल हॉस्पिटलचे दंततज्ञ डॉ सुदर्शन गोरे, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अहमदनगर शहराध्यक्ष व नगरसेवक दत्ताभाऊ जाधव, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारे, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अहमदनगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शिवसेना नेते आनंदजी लहामगे, अनिल निकम, अनिल ईवळे,श्री औटी, रमेश सानप, रमेश आव्हाड, श्रीकांत मांढरे , चंद्रकांत फुलारी, नईमजी शेख, फिरोजभाई खान,श्रीमती पडोळे मॅडम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दहिफळे व जेष्ठ पत्रकार राजेशजी सटाणकर आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button