सामाजिक
दिवाळी सणानिमित्त मयत कुटुंबांना फराळ वाटप
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी मतदार संघातील वरवंडी गावातील मयत कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
गावातील ३१ मयत कुटुंबांना युवा नेते नवनाथ ढगे पाटील यांच्या हस्ते घरोघरी जाऊन फराळ वाटप करण्यात आले.