महाराष्ट्र
लोणी काळभोरच्या मान्यवरांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
लोणी काळभोरच्या विद्यमान उपसरपंच सौ ज्योतीताई अमित काळभोर व लोणी काळभोर ए.पी.आय सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे लोणी काळभोर सरपंच राजाराम बापू काळभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सदस्या ललिताताई काळभोर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर, युवा नेते आमित काळभोर, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, प्रशांत जगताप, अजय पठारे, विकी काळभोर, अमिर सय्यद, ओमकार जगताप, बापु काळभोर, तसेच लोणी काळभोर ग्रामस्थ, शिवशाही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.