अहिल्यानगर
आरडगावात बंदिस्त गटार या कामाचे उद्घाटन
आरडगाव/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील 15 वा वित्त आयोगाअंतर्गत मच्छिंद्र भुसारे घर ते हजारे घरापर्यंत बंदिस्त गटार या कामाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
यावेळी सरपंच कर्णा जाधव, मा.उपसरपंच सुनिल मोरे, सहादू झूगे, आनंद वने, रेवन्नाथ शेळके, बाळासाहेब म्हसे, सतीश म्हसे, बाबासाहेब जाधव, कचरू पवार, राजेंद्र पवार, नानासाहेब म्हसे, वेनून्नाथ देशमुख, मच्छिंद्र भुसारे, बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी भिंगारदे भाऊसाहेब, संदिप जेऊघाले, दत्तात्रय म्हसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.