सामाजिक
क्रांतीसेनेचे मधुकर म्हसे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
राहुरी/ गोरक्षनाथ माळवदे : कोंढवड गावचे माजी उपसरपंच युवानेते इंद्रभान म्हसे यांनी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सत्कार केला आहे.