आरोग्य

सुप्रसिद्ध हाडवैद्य हाजी रज्जाकभाई यांचे लोकाग्रहास्तव श्रीरामपुरात शिबीर

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भुसावळ येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य हाजी रज्जाकभाई शेख हे खास लोकांच्या आग्रहास्तव श्रीरामपूर शहरात हॉटेल सिद्धार्थ येथे दि. १६ नोव्हेंबर पासून २६ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मणके, पाठ, कंबरदुखी यावर प्रभावी इलाज करणार आहेत. मणक्याच्या कोणत्याही आजारावर विना ऑपरेशन, विना औषधी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते यशस्वी उपचार करतात.

भुसावळ येथील हे हाडवैद्य गेल्या पाच पिढ्यापासून आजारी रुग्णावर उपचार करीत आहेत. महाराष्ट्र, हरियाना, मध्यप्रदेश, दिल्ली, मुंबई, तसेच विदर्भ व राज्यातून उपचार घेण्यासाठी भुसावळ येथे येतात. ते हकीम वैद्य नसून अनुभवातून आजारी माणसे बरे करण्याचा एक वासाच घेतला आहे. मानदुखी, हाताला मुंग्या येणे, हात वर न होणे, डोळ्यात जळजळ, मणक्यात अंतर येणे, पाठदुखी, कंबर वाकडी होणे, उठता बसता न येणे, छातीत दुखणे, पाय बधीर होणे, गुडघ्याचा जोड सैल होणे, इंकोलायसीसमध्ये संपूर्ण शरीर आखडणे, बधीर होणे आदी आजारांवर उपचार करणार असल्याने रुग्णांनी सिद्धार्थ हॉटेल संगमनेर रोड येथे उपचार घ्यावेत व नाव नोंदणी मो.क्र. ९७६७९८२७४९ व ९४२३९०४५१७, व ९५५२७७३५५२ यावर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button