निधन वार्ता
आडगाव येथील बाबुराव मारुती लोंढे यांचे दुःखद निधन
पाथर्डी : तालुक्यातील आडगाव येथील बाबुराव मारुती लोंढे यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नांतवडे असा परिवार आहे. बाबुराव लोंढे हे राजाराम लोंढे यांचे वडिल तर आडगाव चे मा. सरपंच जिजाबा लोंढे यांचे ते चुलते होत.