निधन वार्ता

स्व. कानवडे यांच्या कुटुंबीयांना इंद्रजितभाऊ थोरात यांची सांत्वनपर भेट

संगमनेर शहर प्रतिनिधीस्व.पंढरीनाथ यशवंत कानवडे यांच्या दशक्रिया विधी निमित्त सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांनी सांत्वन पर भेट दिली.
यावेळी स्व. पंढरीनाथ कानवडे यांचे कुटूंबीय तसेच मा.पंचायत समिती सदस्य नानासाहेब कानवडे, युवक काँग्रेस सरचिटणीस भागवत कानवडे, नागेश कानवडे, इंजि. आशिष कानवडे व गावातील युवक मंडळी उपस्थित होते. नानासाहेब कानवडे यांनी त्यांचा जीवनपट सांगत अनेक जुन्या आठवणी सांगितल्या, उपस्थितीत मान्यवरांनी आदरांजली वाहून कुटुंबाचे सांत्वन केले.

Related Articles

Back to top button