अहिल्यानगर

मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड; श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी

श्रीरामपुर (बाबासाहेब चेडे) : तालुका पोलीस स्टेशनचे पोनि. मधुकर साळवे यांना गोपनिय माहीती मिळाली की, सराईत आरोपी नामे दत्तु सावळेराव पवार वय २९ वर्षे धंदा मजुरी, रा. रांजणगाव ता. राहाता जि. अहमदनगर येथे चोरीची मोटार सायकल विकण्यासाठी येणार आहे, अशी गोपनिय माहीती मिळाल्याने सापळा लावुन त्याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन बजाज सी टी/१०० गाडी नंबर MH १७ S ८६६५ चेसी नंबर DUFBMD७८७६३ व इंजिन नंबर DUMBMD४४४३८ ही मोटर सायकल हस्तगत केली असुन सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास श्रीरामुपर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. I १२१/२०२१ भादवि कलम ३७९ गुन्ह्यात अटक केली आहे. तसेच मा. न्यायालयाने सदर आरोपीस पोलीस कस्टडी दिल्याने त्यांचेकडे अधिक वाहन चोरी बाबत चौकशी केली असता सदरच्या मोटर सायकल ह्या वाकडी, चितळी, राहाता, शिर्डी या भागातुन चोरल्याचे सांगत आहे.
  1. बजाज सी टी/१००, MH १७ S ८६६५, DUFBMD७८७६३, DUMBMD४४४३८, किंमत 42,000 रुपये,
  2. हिरो होन्डा पॅशन प्रो, MBLHA१०AHAHM3350, HA१०EDAHM३८०७६ किंमत ७१,०००रुपये,
  3. हिरो एच एफ डिल्क्स, MBLHAR०५XH९K००३०९, HA१२EPH J०७२७८ किंमत ५३,००० रुपये,
  4. TVS STAR, MH १७ AP ५२०९, MD६२५FF१९J१K२ २२२९ FFIKIPX९९५६७ किंमत ५१,००० रुपये,
  5. बजाज सी टी/१००, MH १७ V१०३६, DUFBMB०९३४६ DUMBMB१६१६७ किंमत ५२,००० रूपये,
  6. बजाज प्लाटीना MHAL३१०२, MB२A१८AZ१BWD१४५३० DZZWDD१४५६३ किंमत ५३,००० रूपये,
  7. हिरो होन्डा स्प्लेंडर MH १७U६७४७, D५H१६C४५६६३ ०५H१५M४३६७६ किंमत ७१,००० रुपये,
  8. हिरो होन्डा सी डी डिल्क्स, MH १५ BU३४८४ , ०५E२९F२५४९० ०५E२९ E२०८७८, किमंत ७४,००० रूपये,
  9. हिरो पॅशन प्रो HBLHA१०AWOHK६५४६ HA१०ENDHK२२५५८, किंमत ७२,००० रूपये,
  10. हिरो एच एफ, MH १७CF८४१५ MBLHA११AZG९K१७०८५  HA११EKG९K१६४९३ किंमत ५१,००० रुपये,
  11. हिरो होन्डा पॅशन प्रो, MH १७ AB७६४५, MBLHA१०EUBGDI३८११ HA१०ECBGD११८३३ किंमत ६९,००० रूपये,
  12. हिरो होन्डा स्पेलंडर, MH०४ A७८५८, ९९A१९C०२१६२ ०२६९४ किंमत ७१,००० रूपये,
  13. एकुण ८,३०,००० रूपये किंमतीचे वाहने…

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध राहाता व श्रीरामुपर तालुका व इतर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन श्रीरामुपर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. । १२१/२०२१ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचा तपास सफो. अशोक भास्कर आढागळे हे करीत आहेत. सदर अटक आरोपी नामे दत्तु सावळेराव पवार वय २९ वर्षे धंदा मजुरी रा. रांजणगाव ता. राहाता जि. अहमदनगर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत,
  1. राहाता पो.स्टे. गु.र.न, । १२९ / २०१८ भादवि कलम ३७९, ३४.
  2. राहाता पो.स्टे. गु.र.न. I १७९ / २०१५ भादवि कलम ३७९.
  3. राहाता पो.स्टे. गु.र.न. I १४०/२०१८ भादवि कलम ३७९ , ३४.
  4. राहाता पो.स्टे. गु.र.न. I १४३/२०१८ भादवि कलम ३७९ , ३४.
  5. राहाता पो.स्टे. गु.र.न. I १२०/२०१४ भादवि कलम ४५७,३८०.
  6. राहाता पो.स्टे. गु.र.न. I ११२/२०१३ भादवि कलम ४५७,३८०.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक अहमनगर सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर डॉ. दिपाली काळे तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी श्रीरामुपर संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली विशेष कॉम्बीग ऑपरेशन दरम्यान पो.नि. मधुकर साळवे, पोउपनि. अतुल बोरसे , सफौ. ए बी आढागळे, सफौ. एस आर गोरे, पोहेकॉ आयुब बाबु शेख, अली अब्दुला हबीब, अनिल शेंगाळे,आबासाहेब सोनाजी गोरे, दादासाहेब शंकर लोढे, दादासाहेब जगन्नाथ गुंड, पठाण साजीद, पठाण चैंदभाई, प्रशांत रणनवरे यांचे पथकाने केलेली आहे.

Related Articles

Back to top button