अहिल्यानगर
हरेगाव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक पाटील, ग्रामसेवक प्रदिप आसने, ग्रामपंचायत सदस्य रमेश भालेराव, सुनिल शिनगारे, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. भावना शिनगारे, अमोल श्रीखंडे, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.