अहिल्यानगर
उपअधीक्षक भूमी अभिलेखचे कडु यांचे क्रांतीसेनेकडुन स्वागत
राहुरी : येथील उपअधिक्षक भुमि अभिलेख विभागात नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सुनिल कडु यांचे क्रांतीसेनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांचा सत्कार करताना राहुरी कारखान्याचे माजी डिस्टिलरी व्यवस्थापक बबनराव धोंडे, शरद गाडे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, इम्रानभाई देशमुख, सुनिल काचोळे, शेखर पवार, सोमनाथ वने, प्रतिक गाडे व हर्षद धोंडे आदी उपस्थित होते.