छत्रपती संभाजीनगर
राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ढाकेफळला सदिच्छा भेट
यावेळी रुपालीताई यांची राज्याच्या महीला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल गंगासागर विकास शिसोदे, निताताई शिवाजीराव शिसोदे, नेहा तुषार शिसोदे, युवा नेते विकास शिसोदे, तुषार शिवाजीराव शिसोदे कुटुंबींयाकडुन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे, दत्ताभाऊ गोर्डे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, दशरथ भवर, अनिल लांडगे, अक्षय देशमुख, आरबाज पटेल, गोविंद उघडे, महेंद्र वंजारे, अमोन आव्हाड, भारत वल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.