श्रीरामपूर : ब्राम्हणगाव येथील सत्यभामाबाई किसनराव शिंदे वय 83 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मागे पती, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. राजेंद्र, संजय, विजय यांच्या त्या मातोश्री होत.