अहिल्यानगर
मानोरी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ठुबे, उपाध्यक्षपदी ढेरे
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती (ठुबे वस्ती) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब काशिनाथ ठुबे व उपाध्यक्षपदी राजेंद्र बापुसाहेब ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.