निधन वार्ता
धानोरे येथील आनंदराव मोहनीराज दिघे यांचे निधन
राहुरी : तालुक्यातील धानोरे येथील प्रगतशील शेतकरी व राजमुद्रा सप्लायर्सचे आनंदराव मोहनीराज दिघे (वय 55) यांचे नुकतेच हृदयविकाराने दुखःद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,आई, दोन मुले, बंधू, सूना, मुलगी, नातवंडे, जावई. असा परिवार आहे. राहुरी तालुका युवासेना उपप्रमुख कन्हैया दिघे यांचे ते चुलते व गणेश दिघे व जगदीश दिघे यांचे ते वडील होत.