कृषी
वनस्पती ओळख: विधारा
भाऊसाहेब येवले : विधारा ही वेल वर्णनीय बहुगुणी वनस्पती आहे. जखम भरून निघण्यास मदत. शरीरावर सूज आल्यास मोहरीचे तेल गरम करून पानावर चोळून सूज आलेल्या ठिकाणी लावल्यास सूज ओसरते. शक्तिवर्धक, बुद्धीवर्धक, महिलांची विकार इत्यादी वर उपायकारक. पानाच्या आळूच्या पानाप्रमाणे वड्या करता येतात. भाकरी किंवा चपातीमध्ये विधाराच्या पानाचे तुकडे करून टाकावे पचनाला फायदा होतो.
रोपांची उपलब्धता:
ट्राय फार्म( औषधी वनस्पती)
नांदूर रोड, राहुरी जिल्हा अहमदनगर
मोबाईल नंबर 94 22 22 55 11