अहिल्यानगर
राहुरी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
अनुसूचित जाती -11
ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केदळ खुर्द (पुरुष-5),
मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, चिंचाळे-गडदे आखाडा (महिला-6).
अनुसूचित जमाती -10
वरशिंदे, रामपुर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द (पुरुष-5)
मालुंजे खुर्द, धानोरे,ब्राम्हणगाव भांड, उंबरे, शिलेगाव (महिला-5).
नागरीकांचा मागास प्रवर्ग – 22
तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कनगर बुद्रुक, वावरथ, जांभळी, पिंपरी वळण, करजगाव, गणेगाव (पुरुष-11)
सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस (महिला-11).
सर्वसाधारण – 39
सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर (पुरुष – 20)
गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंपरी अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव (महिला -19).