राहाता: शासकीय स्तरावर शेतजमीनीची मोजणी करण्यात यावी,यासंदर्भात राहाता नायब तहसीलदार भांगरे साहेब यांना निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रुषीकेश निबे, युवक तालुकाध्यक्ष अंकुश भोसले, विद्यार्थी तालुका अध्यक्ष संतोष जवक,दिपक लबडे आदी…