अहिल्यानगर

क्रांतीसेनेचे शेजुळ यांचा नागरी सत्कार

निमगाव खैरी: अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी विठ्ठल शेजुळ यांची निवड झाल्याबद्दल निमगाव खैरी येथील ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला.
      याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास शेजुळ, आबासाहेब निर्मळ, गोविंदराव वाघ, पुंजाहरी झुराळे, भाऊसाहेब शेजुळ, चांगदेव शेजुळ, सोपान कालंगडे,बापूराव आढाव, किशोर काळे, रघूनाथ पटारे, बाळासाहेब शेजुळ, धोंडीराम झुराळे, बन्शीदादा शेजूळ, चांगदेव काळे, बाळू तुपे, नामदेव शेजुळ‌, रघूनाथ उंदरे आदि उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button