अहिल्यानगर
भूमी फौंडेशनच्या वतीने अनुराधा आदिक यांचा सत्कार
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे) : साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त पदी श्रीरामपुर येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांची नियुक्ती झाल्याबद्दल भुमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने भीमराज बागुल यांच्या हस्ते हरेगाव येथे सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार, माजी प्राचार्य टि.ई.शेळके, संपादक प्रकाश कुलथे, डॉ. बाबुराव उपाध्ये, बी.आर.चेडे, आरोग्य मित्र भिमराज बागुल आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.