अहिल्यानगर
लोकवर्गणीतून कमाणीचे कलर काम
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावातील जागृत देवस्थान बहिरोबा व खंडोबा मंदीराच्या कमानीचे कलर काम लोकवर्गणीतून करण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांंचे सहकार्य लाभले असून कलर काम पूर्ण करण्यात आले.