अहिल्यानगर

करजगांव विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून १५ % दराने लाभांश वाटप

राहुरी प्रतिनिधी : करजगांव विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कारभारी लोंढे यांच्या हस्ते १५ % दराने सर्व सभासदांना दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी वार सोमवार या दिवशी सर्व सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी मा. व्हा. चेअरमन शुशिला विठ्ठल कोतकर, विद्यमान संचालक आप्पासाहेब सिताराम बेंद्रे, पोपट निवृत्ती कोतकर, जावेद बालमभाई पठाण, रामभाऊ गोपीनाथ कोतकर, युवानेते बाळासाहेब नानासाहेब कोतकर, कमलबाई भागवत कोतकर, सुरेश सयराम कोतकर, बाबासाहेब हरिनाऊ कोतकर, बाळासाहेब वेणुनाथ कोतकर, बापुसाहेब यादव आरंगळे, लक्ष्मण भिमा देठे, तज्ञसंचालक बाबासाहेब पुंजा कोतकर, साहेबराव काशिनाथ देठे, करजगांव भ्रामपंचायत सरपंच शनिफ नजीर पठाण , तसेच वि.स.सो. चे सर्व सदस्य, कार्यकारी सचिव पोपट बोंबले, बँक अधिकारी कोळसे साहेब यांनी विशेष सहकार्य केले. 

Related Articles

Back to top button