निधन वार्ता

रेवजी कदम यांचे निधन

श्रीरामपुर : गणेशनगर येथील रेवजी नाथा कदम वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले, तीन मुली, पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशोकराव व केशवराव कदम यांचे ते वडील होत.

Related Articles

Back to top button