निधन वार्ता
लक्ष्मण खरात यांचे निधन
श्रीरामपूर : हरिगाव येथील प्रसिद्ध भीमशाहीर मराठवाडा मिलिंद गायन पार्टीचे संस्थापक व डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे जुन्या पिढीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव तान्हा खरात, वय ८० यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक खरात यांचे ते वडील होत.