अहिल्यानगर
आरडगांवात डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे वाटप
आरडगाव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त महसूल विभागाच्या मार्फत डिजिटल स्वाक्षरी असलेला शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव, माजी उपसरपंच सुनिल मोरे, उपसरपंच आनंद वने, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण शेळके, तलाठी जऱ्हाड मॅडम, ग्रामविकास अधिकारी के.सी.भिंगारदे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.