अहिल्यानगर
मानोरीत मुस्लिम कब्रस्थानला हायमॅक्स दिवे
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र आढाव यांच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मानोरी येथील मुस्लिम कब्रस्थान येथे हायमॅक्स दिव्याचे उदघाटन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सरपंच आब्बासभाई शेख, मा सरपंच के बी शेख, डॉ बाबासाहेब आढाव, आलम बालम पठाण, फक्कडभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य आढाव सर, दिलावर पठाण, अण्णासाहेब तोडमल, मुन्शीभाई शेख, रज्जाक पठाण, इलियासभाई, शामतभाई शेख, दुलेखाभाई, आलेखाभाई, उस्मानभाई, इस्माईलभाई शेख, जाकीर पठाण, राजू पठाण, बाबाखान पठाण, चाँदभाई शेख, पिरखाँभाई पठाण, शौकत पठाण, इब्राहिमभाई पठाण, मतिन पठाण, रफिक पठाण, इसाक पठाण, चाँदभाई पठाण, मोसीम पठाण, उस्मान शेख उपस्थित होते.