निधन वार्ता
हौसाबाई टापरे
राहुरी विद्यापीठ : राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील हौसाबाई विठ्ठल टापरे ( वय ८५ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक विजय टापरे यांच्या आजी होत्या.