निधन वार्ता

हरिश्चंद्र तोडमल

राहुरी प्रतिनिधी : हरिश्चंद्र बापूसाहेब तोडमल यांचे शुक्रवारी, 3 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे व नेहमी हसतमुख असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते दादासाहेब व विजय तोडमल यांचे वडील होत.

Related Articles

Back to top button