अहिल्यानगर
आमदार लहू कानडे यांच्या विकास निधीतुन लाडगाव ग्रामपंचायतीला पाच लाखाचे जिम साहित्य
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नातुन लाडगाव ग्रामपंचायतीला पाच लाखाचे जिमचे साहित्य मिळाले आहे.
याबद्दल आ. लहु कानडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने फूल हार देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सरपंच आजमभाई पटेल, सदस्य अण्णासाहेब गोलवड, अविनाश गोलवड, गावातील तरुण कार्यकर्ते शौकत शेख, किरण भालेराव, मुस्तुफा पटेल, बाळा ठाकर, पप्पू गोलवड, रमेश गोलवड, सोहेल पटेल, अक्षय पवार, सतीश गोलवड, रवी पवार, किशोर शिंदे, रशीदभाई शेख, मछु भालेराव, नाना शेळके, पिंटू शेळके, गणेश शेळके, किशोर गोलवड, अनील बर्डे, बाबासाहेब बर्डे, विनोद जावळे, पप्पू आहिरे, ज्ञानेश्ववर कातोरे, विठ्ठल पटारे, जावेद शेख, अनिल पवार, अप्पा गोलवड, बाळा पवार, अक्षय गोलवड, शंकर मोरे, अक्षय गल्हे, रवी गोलवड आदि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.